महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भारताच्या अनेक शहरात
हजारो लिटर दुधाची नासधूस होते, हे दुर्दैवी चित्र जवळपास
प्रत्येक शहरांमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. परंतु
यावर्षी मात्र हे चित्र बदललेलं दिसले. टीम 'अँपल मिशन' जी
अनेक सामाजिक आणि परोपकारी कार्यात कार्यरत आहे, यावेळी मुंबईतील
गोरेगाव आणि मालाड परिसरातील गरजू लोकांना वेगवेगळ्या चवीच्या दुधाच्या बाटल्यांचे वाटप
केले.

No comments:
Post a Comment